अहमदनगर : वेबटीम महाराष्ट्रासह गुजरात व दिल्ली विभागात दि. 29 व 30 जून 2020 रोजी मोठा भूकंप होण्याचा अंदाज आहे, हवामान विषयक व भूगर्भ अभ...
अहमदनगर : वेबटीम
महाराष्ट्रासह गुजरात व दिल्ली विभागात दि. 29 व 30 जून 2020 रोजी मोठा भूकंप होण्याचा अंदाज आहे, हवामान विषयक व भूगर्भ अभ्यासक तसेच संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. भाऊसाहेब डामसे यांनी व्यक्त केला.
यापूर्वी आपण व्यक्त केले अंदाज व भाकिते 95 ते 100 टक्के खरी ठरली आहेत, असे सांगत डॉ. भाऊसाहेब डामसे माहिती देताना म्हणाले की, महाराष्ट्रासह गुजरात व दिल्ली विभागात दि. 29 व 30 जून 2020 रोजी मोठा भूकंपाची होण्याची शक्यता आहे. त्यापाठोपाठ दि. 1 जुलै ते 7 जुलै या सप्ताह काळात महाराष्ट्रात सर्वत्र मुसळधार पाऊस व अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे जुलैच्या सप्ताहात नागरिकांनी बाहेर फिरण्याचा बेत रद्द करावा. शेतकर्यांनी दि. 30 जून अखेर शेती कामाचे नियोजन करावे, असे आवाहन डॉ. भाऊसाहेब डामसे यांनी केले आहे. यापूर्वी आपण व्यक्त केलेले अंदाज खरे ठरले असून यापूर्वीच्या अतिवृष्टी बाबत काही अधिकार्यांना थहरीींरिि द्वारे माहितीही दिली होती, असेही डॉ. भाऊसाहेब डामसे यांनी सांगितले.
संशोधन उघड करणार नाही
कशाच्या आधारे आपण हे अंदाज व्यक्त करता असे डॉ. भाऊसाहेब डामसे यांना विचारले असता, याबाबत आपल्याला पेटंट घ्यायचे असून संशोधन उघड करणे शक्य नाही. मात्र आपले अंदाज खरे ठरत आहेत, असे ते म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत