वांबोरीतील कोरोना योध्याचां सन्मान - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

वांबोरीतील कोरोना योध्याचां सन्मान

वांबोरी : वेबटीम                        सध्या सगळीकडे कोरोना आजार फैलावला आहे संपुर्ण भारत एकजुटीने या महामारीशी लढत आहे . अशा परिस्थिती...

वांबोरी : वेबटीम
                       सध्या सगळीकडे कोरोना आजार फैलावला आहे संपुर्ण भारत एकजुटीने या महामारीशी लढत आहे . अशा परिस्थितीत सर्वसामान्य  नागरीकांसाठी,देशासाठी,राज्यासाठी, परिसरासाठी अनेक सरकारी कर्मचारी, अधिकारी डॉक्टर, पोलिस,विविध क्षेत्रात काम करनारे  सामाजिक कार्यकर्ते मोलाचे सहकार्य करत आहे  अशा या योध्यांचा महात्मा जोतीबा फुले युवा मंच आँल इंडिया या संस्थेच्यावतीने  अध्यक्ष ईश्वर संतोष माळी व राष्ट्रीय महासचिव नरेंद्र बागुल यांच्या वतीने कोरोना योद्धा म्हनून सन्मान करन्यात येत आहे .  वांबोरी येथील सामाजीक कार्यकर्ते अशोक तुपे, दिपक साखरे, सुनिल शिंदे , भरत सत्रे व त्यांचे सहकारी मित्र यांनी या महामारीच्या काळात काम करनारे पोलीस कर्मचारी पेपर विक्रेते यांना सेनिटायझर ,मास्क वाटफ केले तसेच नागरीकांमध्ये पेपरद्वारे, मोबाईलद्वारे जनजाग्रुती केली व याकाळामध्ये पशूपक्षांसाठी विविध ठिकाणी जाऊन पाण्याची व चारा याची सोय केली या सर्व कामाची दखल घेऊन त्यांना कोरोना योद्धा हा सन्मान देन्यात आला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत