बाजारभाव नसल्याने कांदा उत्पादकांची निराशा ; वाचा आज कसे निघाले भाव - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

बाजारभाव नसल्याने कांदा उत्पादकांची निराशा ; वाचा आज कसे निघाले भाव

वांबोरी : वेबटीम    वांबोरी कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये आज गुरुवार  दि. 25-06-2020 रोजी एकुण आवक - 12,871 गोणी आवक झाली, मात्र बाजारभ...

वांबोरी : वेबटीम 
  वांबोरी कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये
आज गुरुवार  दि. 25-06-2020 रोजी एकुण आवक - 12,871 गोणी आवक झाली, मात्र बाजारभाव 900 रुपयांच्या पुढे ढळताना दिसून आला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. आज मिळालेला बाजारभाव पुढील प्रमाणे

   *बाजारभाव*

कांदा  नं.1 –  700  ते  900
कांदा  नं.2 –  401  ते  695
कांदा  नं.3 –  100  ते  395
गोल्टी        –  400  ते  600

  *बाजारभाव व गोणी*

रु. 801 ते 900 :-   950 गोणी
रु. 701 ते 800 :- 2199 गोणी
रु. 601 ते 700 :- 2638 गोणी
रु. 501 ते 600 :- 1892 गोणी
रु. 401 ते 500 :- 1206 गोणी
रु. 301 ते 400 :- 1091 गोणी
रु. 201 ते 300 :- 1141 गोणी
रु. 101 ते 200 :- 1579 गोणी

अपवादात्मक गोण्याचे भाव

रु.   950 :-   90  गोणी
रु. 1000 :-   85  गोणी

*कांदा लिलावाचे वार*
*वांबोरी* :- सोमवार,  गुरुवार, शनिवार. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत