राहुरी : राजेंद्र परदेशी। विठ्ठलाच्या जयघोषाने शरिरात ऊर्जा निर्माण होवून व्याधी नष्ट होत असल्याचे संशोधन राहुरीचे डॉ. चंद्रकांत गि...
राहुरी : राजेंद्र परदेशी।
विठ्ठल विठ्ठल नामाचा उच्चार केल्याने हृदयातील आकुंचन प्रसरण प्रक्रियेत वाढ होऊन रक्त प्रवाह सुरळीत होतो. हृदयाचे आजार, रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. विठ्ठल नामाचा जप केल्याने अनेक व्याधींपासून मुक्तता होते हे विज्ञानाने मान्य केले आहे. आपल्या शरीरात सहा प्रकारची षटचक्रे असतात. ते शरीरावर नियंत्रण ठेवतात.
मुलाधार चक्र, स्वाधीष्णन चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, आज्ञा चक्र, विशुद्ध चक्र या सहा चक्रांचा एक एक मंत्र असतो. तो त्या त्या विभागावर कार्य करतो. वारकरी शेकडो किलोमीटर पायी चालतो त्याला कारण विठ्ठल नामानी शरीरात तयार झालेली ऊर्जा होय. तसेच प्राचीन काळापासून टाळी वाजविण्याची प्रथा आहे. टाळी वाजविण्याने अनेक समस्यांचे निराकरण होते.
यावेळी अक्षय गिरगुणे, डॉ. दिनेश शहाणे, सागर गाडे, खनिष इनामकार, अमोल शहाणे, अमोल तारू, इ. उपस्थित होते. शेवटी उपस्थितांचे आभार गणेश शहाणे यांनी मानले.
विठ्ठलाच्या जयघोषाने शरिरात ऊर्जा निर्माण होवून व्याधी नष्ट होत असल्याचे संशोधन राहुरीचे डॉ. चंद्रकांत गिरगुणे यांनी केले आहे. त्यांनी आपले संशोधन अध्यात्म आणि विज्ञान याची सांगड घालून सिद्ध करून दाखवले आहे.
विठ्ठल विठ्ठल नामाचा उच्चार केल्याने हृदयातील आकुंचन प्रसरण प्रक्रियेत वाढ होऊन रक्त प्रवाह सुरळीत होतो. हृदयाचे आजार, रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. विठ्ठल नामाचा जप केल्याने अनेक व्याधींपासून मुक्तता होते हे विज्ञानाने मान्य केले आहे. आपल्या शरीरात सहा प्रकारची षटचक्रे असतात. ते शरीरावर नियंत्रण ठेवतात.
मुलाधार चक्र, स्वाधीष्णन चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, आज्ञा चक्र, विशुद्ध चक्र या सहा चक्रांचा एक एक मंत्र असतो. तो त्या त्या विभागावर कार्य करतो. वारकरी शेकडो किलोमीटर पायी चालतो त्याला कारण विठ्ठल नामानी शरीरात तयार झालेली ऊर्जा होय. तसेच प्राचीन काळापासून टाळी वाजविण्याची प्रथा आहे. टाळी वाजविण्याने अनेक समस्यांचे निराकरण होते.
यावेळी अक्षय गिरगुणे, डॉ. दिनेश शहाणे, सागर गाडे, खनिष इनामकार, अमोल शहाणे, अमोल तारू, इ. उपस्थित होते. शेवटी उपस्थितांचे आभार गणेश शहाणे यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत