माजी मंत्री राम शिंदेंच्या शिवारात खासदार सुजय विखेंची दुबार पेरणी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

माजी मंत्री राम शिंदेंच्या शिवारात खासदार सुजय विखेंची दुबार पेरणी

जामखेड : वेबटीम माजी मंत्री राम शिंदे यांचा मतदार संघ असलेल्या जामखेड तालुक्यातील चुंबळी या गावात खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी बांधावर जा...

जामखेड : वेबटीम
माजी मंत्री राम शिंदे यांचा मतदार संघ असलेल्या जामखेड तालुक्यातील चुंबळी या गावात खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी बांधावर जावून शेतकर्यांंशी संवाद साधला. नव्हे नव्हे तर बैल जोडीवर पेरणी करत शेतकरी जीवन अनुभवले. जामखेड तालुक्यात पहील्या पेरणीचे बियाणे उगवले नसल्याने खरीप हंगामातील दुबार पेरणीस शेतकऱ्यांनी सुरवात केली. खा विखे यांनी खत  बियाणांची उपलब्धतेबाबत असलेल्या समस्या जाणून घेतल्या.समवेत प स सभापती रवींद्र सुरवसे, जि प सद्स्य सोमनाथ पाचरने, सुधीर राळेभात,भगवान मुरूमकर,प्रा अरुण वराट व शेतकरी बाळासाहेब काशिनाथ होलगुंडे आदी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत