श्रीगोंदा : वेबटीम सहकार महर्षी काष्टी सेवा सोसायटीच्या नियमबाह्य कर्जासह गैरव्यवहाराच्या पुराव्यांसहित दहा तक्रारी वरिष्ठ कार्यालयात ...
श्रीगोंदा : वेबटीम
सहकार महर्षी काष्टी सेवा सोसायटीच्या नियमबाह्य कर्जासह गैरव्यवहाराच्या पुराव्यांसहित दहा तक्रारी वरिष्ठ कार्यालयात दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
सोसायटीच्या कारभारात कमिशन घुसविल्याने दामोदर टेक्स्टाईल,द्वारकानाथ असावा,व सियाराम शूटींग्स या कंपन्यांकडून लाखो रुपयांचे कापड खरेदी करून त्या बदल्यात या कापड कंपन्यांकडून प्रताप पाचपुते यांना थायलंड,सिंगापूर ची सफर दिली जात होती, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे, तसेच भगवानराव पाचपुते यांच्याकडून निळू फुलेंच्या "वाड्यावर या" प्रमाणे कार्यपद्धत अवलंबविली जात असल्याचा संचालकांचा आरोप असल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत