वाळूची गाडी पलटी ; तीन जणांचा जागीच मृत्यू - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

वाळूची गाडी पलटी ; तीन जणांचा जागीच मृत्यू

अहमदनगर : वेबटीम।    संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील वाळूने भरलेली एक झेनॉन गाडी एका 25 फुट खड्ड्यात पडून त्यात तीन जणांना दुर्...

अहमदनगर : वेबटीम।   
संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील वाळूने भरलेली एक झेनॉन गाडी एका 25 फुट खड्ड्यात पडून त्यात तीन जणांना दुर्दैवी मृत्यु झाल्याची धक्कादायक घटना आज रविवार दि. 28 रोजी पहाटेच्या सुमारास घडली. यात वाहन चालकासह तीन तरुणांचा मृत्यू झाला असून याप्रकरणी पहाटे 7 वाजता संगमनेर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. प्रविण भैय्यसाहेब सय्यद (वय 30, रा. संगमनेर खुर्द), विठ्ठल मुरलीधर बर्डे (वय 30, रा. कोंची, ता. संगमनेर), सुरेश संतोष माळी (वय 45, रा. मांची, ता. संगमनेर) अशी मयत झालेल्या तिघांची नावे आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत