राहुरीत भीषण अपघात ; तीन जखमी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरीत भीषण अपघात ; तीन जखमी

राहुरी  : वेबटीम    राहुरी कॉलेजच्या नगर-मनमाड रोड वर दोन शेतकरी व विद्यार्थ्यांचा भीषण अपघात झाला,  देवळाली प्रवरा शेटेवाडी येथील गोवर्...

राहुरी  : वेबटीम
   राहुरी कॉलेजच्या नगर-मनमाड रोड वर दोन शेतकरी व विद्यार्थ्यांचा भीषण अपघात झाला,  देवळाली प्रवरा शेटेवाडी येथील गोवर्धन खांदे व श्रीरामपूर येथील अक्षय मते व महेश गाडेकर हे दोन विद्यार्थी जखमी झाले, राहुरी कृषी विद्यापीठाकडून ॲडमिशनचचे काम करून हे दोघे तरुण घरी जात असताना अज्ञात वाहनाने कट मारल्यामुळे या मोटारसायकलची देवळालीचे खांदे यांच्या दुचाकीची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला, हा अपघात झाला असताना सुनील भुजाडी यांनी तात्काळ ॲम्बुलन्स ला फोन करून यांना दवाखान्यांमध्ये रवाना केले या वेळी असंख्य लोकांची गर्दी जमा झाली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत