सलमान, शाहरुखची ' या ' पदावरून हकालपट्टी ; वाचा काय बिघडलं - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

सलमान, शाहरुखची ' या ' पदावरून हकालपट्टी ; वाचा काय बिघडलं

मुंबई : वेबटीम।   कोका कोला कम्पनीने सलमान खानला तडकाफडकी हटवून त्या ठिकाणी सोनू सूद याला आपल्या कँपनीचे ब्रांड एम्बेसडर बनवले आहे. तसेच...

मुंबई : वेबटीम। 
 कोका कोला कम्पनीने सलमान खानला तडकाफडकी हटवून त्या ठिकाणी सोनू सूद याला आपल्या कँपनीचे ब्रांड एम्बेसडर बनवले आहे. तसेच जिओ  ब्रांड एम्बेसडर पदावरून शाहरुखखान याचीही उचलबांगडी करत त्या ठिकाणी अक्षय कुमार यांना आपले अंबेसिडर बनवले आहे,
दरम्यान, ही माहिती स्वेता सिंग हिने आपल्या ट्वेटरवर करत हे सर्व आपल्या  एकजुटतेमुळे झाल्याचे सांगतानाच शेवटी तिने  जय श्रीराम असे म्हटले आहे. आता ही माहिती ट्विटरवर वेगात फिरत असली तरी याला अजून अधिकृत पुष्टी मिळालेली नाही

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत