पवार यांची सहायक आयकर आयुक्तपदी निवड - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

पवार यांची सहायक आयकर आयुक्तपदी निवड

देवळाली प्रवरा … तालुक्यातील खडांबे गावचे रहिवासी आदित्यराजे पवार यांची यूपीएस्सी परीक्षेत अंतर्गत भोपाळ येथे सहायक आयकर आयुक्तपदी निवड ...

देवळाली प्रवरा …
तालुक्यातील खडांबे गावचे रहिवासी आदित्यराजे पवार यांची यूपीएस्सी परीक्षेत अंतर्गत भोपाळ येथे सहायक आयकर आयुक्तपदी निवड झाली आहे.
सन २०१८ रोजी यूपीएससी परीक्षेतून निवड झाल्यानंतर प्रशिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच सहायक  आयकर आयुक्त पदाचा स्वतंत्र पदभार स्वीकारला.
  शेतकरी कुटुंबिक पार्श्वभूमी असणारा गावातील मुलगा जिद्दीने अभ्यास करून उच्चपदस्थ अधिकारी होणे ही ग्रामस्थांसाठी भूषणावह गोष्ट आहे.   आदित्यराजे पवार हे काकासाहेब पवार यांचे चिरंजीव व विजय पवार यांचे पुतणे आहेत.
 या निवडीबद्दल जिल्हा परिषद माजी सदस्य  सुभाष पाटील साहेब, भास्कर पेरणे, हंसराज वडघुले, प्रा.सूर्यकांत गडकरी, नितीन पाटील, दत्तात्रय मुसमाडे, बबनराव कोळसे,  विलास धनवटे, सर्जेराव पेरणे, श्रीकांत डावखर यांनी स्वागत करून भावी प्रशासकीय कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत