पुढील तीन दिवसांत अहमदनगर जिल्ह्यासह नाशिक,धुळे,जळगाव,नंदुरबार तसेच पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान व...
पुढील तीन दिवसांत अहमदनगर जिल्ह्यासह नाशिक,धुळे,जळगाव,नंदुरबार तसेच पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
अहमदनगर जिल्ह्यत येत्या ३ दिवसात वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे.
अहमदनगर जिल्ह्यात यावर्षी १ जून पासूनच दररोज कमी अधिक प्रमाणात पाऊस कोसळत आहे. गेल्या आठवड्यात पावसाने काहीशी विश्रांती घेतली, मात्र बुधवार (दि.२४) पासून पाऊस पुन्हा सुरु झाला आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत