मग,मातोश्रीत बसून तुम्ही गोट्या खेळणार का ? ; राणे पुन्हा बडबडले - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

मग,मातोश्रीत बसून तुम्ही गोट्या खेळणार का ? ; राणे पुन्हा बडबडले

मुंबई : वेबटीम  राणे घराणे आणि ठाकरे कुटुंब यांच्यातील शीतयुद्ध थांबण्याचे कोणतेही संकेत नाहीत, आज पुन्हा निलेश राणे यांनी शिवसेना पक्...

मुंबई : वेबटीम

 राणे घराणे आणि ठाकरे कुटुंब यांच्यातील शीतयुद्ध थांबण्याचे कोणतेही संकेत नाहीत, आज पुन्हा निलेश राणे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले आहे,  मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज आषाढी एकादशी निमित्त पांडुरंगाचे दर्शन घेऊन कोरोना संकट जाण्यासाठी प्रार्थना केली होती, तोच धागा पकडून राणे यांनी खळबळजनक  टीव्ट केले आहे.  त्यात, मुख्यमंत्री होण्यासाठी - पवार साहेबांनी चमत्कार केला..
आमदार होण्यासाठी - मोदी साहेबांनी चमत्कार केला..
आता कोरोना जाण्यासाठी- विठ्ठलाने चमत्कार करावा..
मग हे काय करणार..
गोट्या खेळणार मातोश्रीत बसुन ?? असा सवाल केला आहे. आता यावर शिवसैनिक काय उत्तर देतात, याकडे महाराष्ट्राचे लक्ष आहे, दरम्यान राणेंच्या या ववक्तव्याची खिल्ली उडवलीी जात आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत