राहुरी : वेबटीम गेल्या अनेक वर्षापासून रखंडलेला राहुरी MIDC विस्तारीकरणासंदर्भात प्रश्न राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या पुढाकारातून...
राहुरी : वेबटीम
गेल्या अनेक वर्षापासून रखंडलेला राहुरी MIDC विस्तारीकरणासंदर्भात प्रश्न राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या पुढाकारातून मार्गी लागण्याचे संकेत मिळत आहे. नुकतीच या संदर्भात उद्योग राज्यमंत्री अदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यात काही निर्णय झाले असून येत्या १० तारखेला नियुक कमिटी एमआयडीसी जागेची पाहणी करून फिसिबिलीटी रिपोर्ट तयार करेल. त्यानुसार पुढील दिशा ठरविली जाईल. अदिती ताईंनी या प्रश्नात लक्ष घातल्याने राहुरीकरांच्या वतीने त्यांचे आभार मानले जात आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत