गुड न्युज ; मुळा धरणात आवक सुरू, वाचा, इतका वाढला पाणीसाठा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

गुड न्युज ; मुळा धरणात आवक सुरू, वाचा, इतका वाढला पाणीसाठा

राहुरी : वेबटीम।    नगर दक्षिण जिल्ह्याला वरदान ठरलेल्या मुळा धरणात नव्या पाण्याची श्रीगणेशा झाली असून दि 16 जून पासून आजपर्यंत धरणात ...

राहुरी : वेबटीम। 
 नगर दक्षिण जिल्ह्याला वरदान ठरलेल्या मुळा धरणात नव्या पाण्याची श्रीगणेशा झाली असून दि 16 जून पासून आजपर्यंत धरणात 1 टीएमसी पाणी नव्याने दाखल झाले आहे, काल 500 कुसेकसने धरणाच्या दिशेने आवक सुरू होती
दरवर्षी पावसाळा लागल्यानंतर राहुरी, नेवासा, पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नजर मुळा धरणाकडे लागलेल्या असतात, यावर्षीही मुळा धरणाकडे शेतकरी आशेने पाहत आहेत, मात्र सध्या धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने म्हणावा तसा जोर दिला नसला तरी पिंपळगाव खांड धरण ओव्हर फ्लो होऊन पाणी मुळा धरणाकडे वाहते झाले आहे, तत्पूर्वी लाभक्षेत्रात चांगला पाऊस सुरू आहे, पारनेर आणि राहुरी तालुक्यातील पश्चिम भागात झालेल्या पावसामुळे धरणात सुमारे 1 टीमसी पाणी जमा होऊन धरण साठा 7 टीएमसी ( 7000 दलघफू) पेक्षा अधिक झाला आहे, तर आवक 500 ने सुरू आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत