श्रीरामपूर : वेबटीम। श्रीरामपुरात एक दिवसापूर्वी प्रभाग क्रमांक दोन मध्ये सापडलेल्या कोरोना बाधित रुग्णावर उपचार सुरू असताना त्याचा ...
श्रीरामपूर : वेबटीम।
श्रीरामपुरात एक दिवसापूर्वी प्रभाग क्रमांक दोन मध्ये सापडलेल्या कोरोना बाधित रुग्णावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाल्याची माहिती नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी दिली. श्रीरामपूर येथे एक दिवसांपूर्वी वार्ड नंबर दोन मध्ये एक कोरोना बाधित रुग्ण सापडला होता, त्यावर उपचार सुरू होते, मात्र उपचार सुरू असताना त्यात त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे, दरम्यान, यापूर्वीही श्रीरामपुरात एका कोरोनाबधित रुग्णाचा मृत्यू झाला होता, आता कोरोनाने घेतलेला हा दुसरा बळी होय

कोणत्याही टिप्पण्या नाहीत