राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- येथील ताहाराबाद रोड येथे भारतीय प्रजासत्ताक दिन अर्थात २६ जानेवारी २०२२ रोजी सकाळी १० वाजता ॲपल युनिसेक्स हेअर सलून...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
येथील ताहाराबाद रोड येथे भारतीय प्रजासत्ताक दिन अर्थात २६ जानेवारी २०२२ रोजी सकाळी १० वाजता ॲपल युनिसेक्स हेअर सलूनचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
फॅक्टरी येथील ताहाराबाद रोड येथील ट्रीनीटी कॉम्प्लेक्स येथे सर्व सुविधांनी युक्त ॲपल युनिसेक्स हेअर सलूनचा बुधवार २६ जानेवारी २०२२ रोजी सकाळी माजी खासदार प्रसादराव तनपुरे यांच्या हस्ते व परिसरातील सामाजिक, धार्मिक, राजकीय व प्रशासकीय सेवेतील मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
तरी या उद्घाटन सोहळ्यास नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन तुषार संतोष राऊत व कुटूंबियांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत