कोपरगाव/वेबटीम:- श्रीमान गोकुळचंदजी विदयालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी निमित्तानं यांच्या प्रतिमेचे पुजन विदयालयाचे कोप...
कोपरगाव/वेबटीम:-
श्रीमान गोकुळचंदजी विदयालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी निमित्तानं यांच्या प्रतिमेचे पुजन विदयालयाचे कोपरगांव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे व सचिव दिलीप अजमेरे यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री.मकरंद को-हाळकर यांनि केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन एस.डी.गोरे यांनी केले.या प्रसंगी चेअरमन चंद्रकांत ठोळे व सहसचिव सचिन अजमेरे,पर्यवेक्षकआर.बी.गायकवाड,श्रीमती यु.एस.रायते,विदयालयाचे जेष्ठ शिक्षक श्री.बी.बी.कुळधरण, श्री.आर.आर.लकारे,डी.व्ही.विरकर,व्ही.एन .कार्ले,एस.एन.शिरसाळे,वाय.के.गवळे आदि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सोशल डीस्टसिंग पाळुन उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत