राहुरी/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील चेडगाव येथील जुन्या पिढीतील गं.भा शहाबाई मारूती तरवडे यांचे वयाच्या १११ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या प...
राहुरी/वेबटीम:-
राहुरी तालुक्यातील चेडगाव येथील जुन्या पिढीतील गं.भा शहाबाई मारूती तरवडे यांचे वयाच्या १११ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, चार मुली, सुना, जावई, नातवंडे, पनतु असा मोठा परिवार आहे.
त्या दत्तात्रय तरवडे यांच्या मातोश्री तर नवनाथ तरवडे यांच्या आजी होत. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. अंत्यसंस्कार गुरुवार 27 जानेवारी रोजी सकाळी 8.55 वाजता चेडगाव येथील तरवडे वस्तीवर होणार आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत