निसार शेख 'युवा भूषण' पुरस्काराने सन्मानित - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

निसार शेख 'युवा भूषण' पुरस्काराने सन्मानित

कोपरगाव / प्रतिनिधी:- येथील सामाजिक कार्यातील अग्रेसर व्यक्तिमत्व निसार शेख यांना नुकताच 'युवा भूषण' पुरस्कार मिळाला आहे. याबद्दल त्...

कोपरगाव / प्रतिनिधी:-


येथील सामाजिक कार्यातील अग्रेसर व्यक्तिमत्व निसार शेख यांना नुकताच 'युवा भूषण' पुरस्कार मिळाला आहे. याबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.



सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक व शैक्षणिक क्षेत्रात निसार शेख यांनी आपल्या कार्याचा अवीट ठसा उमटविलेला आहे. याच कार्याची दखल घेऊन ज्ञानतंत्र बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सोमनाथ डफाळ व उपाध्यक्ष यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी त्यांना युवा भूषण पुरस्कार पद्मश्री बीजमाता राहीबाई पोपेरे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. याबद्दल पुरस्कार्थी निसार शेख यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत