कोपरगाव(वेबटीम):- आपल्या कार्यामुळे नेहमी चर्चेत असलेल्या कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी कोपरगावातील सबजेलमधी...
कोपरगाव(वेबटीम):-
आपल्या कार्यामुळे नेहमी चर्चेत असलेल्या कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी कोपरगावातील सबजेलमधील कैद्यांची प्रजासत्ताकदिनी भेट घेऊन समुपदेशन केले.
पोलीस निरीक्षक देसले यांनी सबजेलमध्ये भेट देवून कैद्यांची विचारपूस करून त्यांना जिलेबी देवून प्रजासत्ताक दिनानिमित्त समुपदेशन केले. कैद्यांचे गुन्हेगारी वर्तणूक कसी सुधारेल व कमी करता येईल या करिता पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी कैद्यांचे मनपरिवर्तन करण्याकामी मार्गदर्शन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत