देवळाली प्रवरात स्व. बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरात स्व. बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

राहुरी/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त देवळाली प्रवरा बाजारतळ येथे...

राहुरी/वेबटीम:-


राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त देवळाली प्रवरा बाजारतळ येथे अभिवादन करण्यात आले.


यावेळी शिवसेना शहरप्रमुख सुनील कराळे , वसीम शेख, विक्रम फाटे,केशव तांदळे, संगम रसाळ भागवत मुंगसे , बाबासाहेब मुसमाडे ,रवी किर्तने , प्रकाश कराळे, महेश शिरसाठ ,बाळू कीर्तने , पप्पू डुकरे व देवळाली प्रवरा परिसरातील सर्व शिवसैनिक आणि देवळालीकर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत