राहुरी(वेबटीम):- हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना व युवसेनेच्या वतीने राहुरी शहरामध्ये विविध ...
राहुरी(वेबटीम):-
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना व युवसेनेच्या वतीने राहुरी शहरामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
त्याप्रसंगी शहरातील पाण्याची टाकी चौकाचे शिवसेना नगर उत्तर जिल्हा प्रमुख पै.रावसाहेब नाना खेवरे यांच्या हस्ते हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे चौक असे नामकरन करण्यात आले व तसेच गाडगे महाराज आश्रम शाळा राहुरी या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या स्वयंपाकासाठी लागणारे साहित्य प्रेशर कुकर,मिक्सर ग्रॅण्डर,जेवणाची ताटे आदी वस्तू शिवसेना युवासेनेच्या वतीने देण्यात आल्या.
कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरीच्या समोर हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले प्रसंगी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पै.रावसाहेब नाना खेवरे,शिवसेनेचे तालुका अध्यक्ष विजयराव ढोकने,उप तालुका प्रमुख राहुल चोथे,विजय शिरसाठ, कैलास शेळके,युवा सेनेचे तालुका अध्यक्ष पै.रोहनभाऊभुजाडी,ओंकार भैय्या खेवरे,रमजान भाई शेख,धनजंय आढाव,विजय बनकर,आविनाश पेरणे,भाऊसाहेब पवार ,संपत पवार,दत्ता पाटील म्हसे, नवनिर्वाचित शिवसेना उपतालुका प्रमुख सचिन म्हसे,अशोक खेवरे,तुषार भुजाडी,प्रतीक आघाव, दीपक नवले,प्रमोद म्हसे,सिद्धांत तनपुरे,वैभव तनपुरे,जितेंद्र माने,भैय्या लांबे,अक्षय ढोकने,सागर पंडीत ,शाहरुख शेख ,मुन्ना गव्हाणे
सौरभ दुशिंग,दादा कुलट,किरण कुलट,प्रशांत पवार,जगदीश म्हसे,गोकुळ म्हसे,ओंकार ढोकने,कृष्णा ढोकने, संभाजी राजे म्हसे, हर्षद गाडे,विनोद म्हसे,लखन म्हसे, संदिप म्हसे, विक्रम पेरणे, दिपक म्हसे,आकाश म्हसे, बाळासाहेब म्हसे,पोपट म्हसे,अशोक म्हसे, अभय पेरणे,मधुकर म्हसे आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत