राहूरी फॅक्टरी/ प्रतिनिधी:- राहुरी फॅक्टरी येथील गुरुकुल वसाहत येथे शुक्रवारी गणेश जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे.गुरुकुल वसाहत येथील...
राहूरी फॅक्टरी/ प्रतिनिधी:-
राहुरी फॅक्टरी येथील गुरुकुल वसाहत येथे शुक्रवारी गणेश जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे.गुरुकुल वसाहत येथील नवसाचा पावन गणपती मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. पावन गणपती मित्रमंडळातर्फे भाविकांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी अध्यक्ष भाऊसाहेब पगारे,गोपाल शिंदे अरुण गायकवाड,विलास अल्हाडे,काशीनाथ रसाळ,ढुमणे सर,सोनटक्के सर, राजेंद्र जोशी,मनोज अल्हाडे,बाळासाहेब भालेराव मंडळाचे कार्यकर्ते भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत