राहुरी(वेबटीम) राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या बदलीनंतर राहुरी तालुक्यातील विविध संघटना, सामान्य नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया...
राहुरी(वेबटीम)
राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या बदलीनंतर राहुरी तालुक्यातील विविध संघटना, सामान्य नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.
राहुरी येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ.विजय मकासरे यांनी आज नागपूर हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करणारे आ.राम सातपुते यांना फोन करून आमच्या तालुक्यातील लोकप्रतिनिधी सक्षम आहेत.तुम्ही का डोकं घालता असे म्हणून खडसावले आहे. ही ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली असता "आवाज जनते"च्या हाती लागली आहे..नेहमीच भ्रष्टाचारी पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात असणारे डॉ. विजय मकासरे यांनी पो.नि.दराडे यांना पाठिंबा दिल्याने त्यांच्याबद्दल प्रामाणिक हेतू असल्याचे दिसून येत आहे.
फोन कॉल संभाषण ऑडिओ
कोणत्याही टिप्पण्या नाहीत