देवळाली प्रवरातील एमएच-१७ केक & बेक पार्वतीनंदन केक्स दालनाची वर्षपूर्ती - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरातील एमएच-१७ केक & बेक पार्वतीनंदन केक्स दालनाची वर्षपूर्ती

देवळाली प्रवरा(वेबटीम) राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील सोसायटी डेपो चौकातील एमएच-१७ केक & बेक पार्वतीनंदन केक्स दालनाने द्वितीय ...

देवळाली प्रवरा(वेबटीम)



राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील सोसायटी डेपो चौकातील एमएच-१७ केक & बेक पार्वतीनंदन केक्स दालनाने द्वितीय वर्षात पदार्पण केले आहे. 


देवळाली प्रवरातील  सुमित प्रकाश कदम यांनी संगमनेर येथे श्रमिक कृषी महाविद्यालयात बी.टेक फूड टेक्नॉंलॉजी पदवी संपादन केली.



आपल्या अनुभवाच्या जोरावर ग्राहकांना चविष्ट केक मिळावे या हेतूने गेल्या वर्षी एमएच-१७ केक & बेक पार्वतीनंदन केक्स दालन सुरू केले. या दालनात सर्व प्रकारचे शेप व फ्लेवर मधील केक ग्राहकांना देण्यावर भर दिला. या केकला ग्राहकांनी सर्वाधिक पसंती दिली.

 या दालनात रसमलाई केक,चोको चीप्स केक,काजू कतली केक,ब्लॅक फॉरेस्ट केक,टेंडर कोकोनट केक,डच चॉकलेट केक,गुलाबजामुन केक,पायनॅपल केक,कुल्फी केक,मार्बल चॉकलेट केक,ब्लॅक फॉरेस्ट केक,मँगो केक,बटरस्कॉच केक,स्ट्रॉबेरी केक तसेच कार्टुन केक



*प्रमुख आकर्षण*

 *डॉल केक, अॅनिव्हर्सरी केक, एन्गेजमेंट केक, फ़ोनडंट थिम  केक,हार्टशेप केक,फोटो प्रिंट केक,पिनाटा केक,फोटो रोल केक,क्राऊन केक आदी उपलब्ध आहेत.*


 आधिक माहितीसाठी संपर्क-८८०५९३७५२४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत