सुमित उ-हे यांचे ऍग्रीक्लचर रिसर्च सर्व्हिस परिक्षेत यश - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

सुमित उ-हे यांचे ऍग्रीक्लचर रिसर्च सर्व्हिस परिक्षेत यश

  गुहा(वेबटीम) राहुरी तालुक्यातील गुहा येथील सुमित भाऊसाहेब उ-हे हे भारतीय कृषि अनुसंधान परिषद (ICAR), नवी दिल्ली अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या A...

 गुहा(वेबटीम)



राहुरी तालुक्यातील गुहा येथील सुमित भाऊसाहेब उ-हे हे भारतीय कृषि अनुसंधान परिषद (ICAR), नवी दिल्ली अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या Agricultural Research Service या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.


त्यांची कृषि शास्त्रज्ञ (Agricultural Scientist), कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार या पदावर नियुक्ती झाली आहे. त्यांचे पदवीचे शिक्षण (कृषि अभियांत्रिकी) महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथून झाले असून ते सध्या भारतीय कृषी अनुसंधान संस्था (IARI) नवी दिल्ली येथे Ph.D. मध्ये आहेत. 


या यशाबद्दल प्रेरणा उद्योग समूहाचे अध्यक्ष सुरेश वाबळे, युवा उद्योजक सुजित वाबळे आदींनी अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत