कोपरगाव(वेबटीम) शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा एलिमेंटरी व इंटरमिजीएट परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये डॉ. सी.एम.मेहता कन्या विद्...
कोपरगाव(वेबटीम)
शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा एलिमेंटरी व इंटरमिजीएट परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये डॉ. सी.एम.मेहता कन्या विद्यामंदीरचा १०० टक्के निकाल लागला.
एलिमेंटरी ग्रेड परीक्षेत परीक्षेत ‘अ’ श्रेणीमध्ये १२ विद्यार्थिनी , ‘ब’ श्रेणीमध्ये ४ विद्यार्थिनी , ‘क’ श्रेणीमध्ये ३९ विद्यार्थिनीनी यश मिळवले. ‘अ’ श्रेणीमध्ये वाणी जोगेश्वरी,हंडी सबुरी,चौधरी तनुश्री, वर्मा तनुश्री, नाईकवाडे ईशा, राठोड आज्ञा, गव्हाळे सायली, नाईकवाडे निकिता, अनाड श्रेया, लोखंडे ज्ञानेश्वरी,बारहाते सबुरी, वाघ अनुजा व ब’ श्रेणीमध्ये लोणारी लावण्या, बारवकर स्वप्नाली,कुलकर्णी अनुष्का, बोधले अक्षदा आदींनी यश मिळवले
तसेच रेखाकला इंटरमिजीएट परीक्षेत ‘अ’ श्रेणीमध्ये १९ विद्यार्थिनी , ‘ब’ श्रेणीमध्ये ६ विद्यार्थिनी , ‘क’ श्रेणीमध्ये ११ विद्यार्थिनीनी यश मिळवले. ‘अ’ श्रेणीमध्ये जंगम वैभवी, कापसे साची, कानडे रोशनी, पाळेकर जानवी, कहार आरती दुपारगुडे विद्या मगर सृष्टी, कु शार्दुल वैभवी, पाठक नम्रता, पगार मयुरी, वाघ संस्कृती, पंजाबी सायली, वाल्डे श्रावणी, दवंगे साक्षी, भालेराव वेणूताई, सोनार समृद्धी, शिंदे प्राची, शिवदे मोक्षदा, जोशी आरती आदींनी यश मिळवले.या सर्व विद्यार्थीनीना कलाशिक्षक प्रवीण नीळकंठ व अमोल निर्मळ यांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्यार्थिनीचे सर्व सदस्य-स्थानिक स्कूल कमिटी , स्थानिक सल्लागार समिती,शाळा व्यवस्थापन समिती,शाळा व्यवस्थापन व विकास समिती,शिक्षक पालक संघ,माता पालक संघ, प्राचार्या सौ. मंजुषा सुरवसे उपमुख्याध्यापक शिंदे आर.आर. पर्यवेक्षक सुरेश सोनवणे व शेख एम.ए. विद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी,पालक, विद्यार्थीनीं यांनी विशेष अभिनंदन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत