श्रीरामपूर(वेबटीम) श्रीरामपूर शहरातील आशीर्वादनगर येथील अर्जुन हर्षल चव्हाण या ११ वर्षीयबचिमुकल्याची 'अमेझॉन'ने टी शर्ट जाहिरातीसा...
श्रीरामपूर(वेबटीम)
श्रीरामपूर शहरातील आशीर्वादनगर येथील अर्जुन हर्षल चव्हाण या ११ वर्षीयबचिमुकल्याची 'अमेझॉन'ने टी शर्ट जाहिरातीसाठी मॉडेल म्हणून निवड केली आहे.
अर्जुन हा नेहमी सांस्कृतिक, क्रीडा व इतर उपक्रमात अग्रभागी राहिला आहे. त्याने एका फॅशन शो हजेरी लावली.त्यानंतर त्याला अमेझॉन कंपनीने संपर्क करून बोलावून घेतले.याच वेळी त्याचे छायाचित्रे काढली.त्याची अमेझॉन टी शर्ट जाहिरातीसाठी मॉडेल म्हणून निवड केली.
अर्जुन हा श्रीरामपूर शहरातील न्यू इंग्लिश स्कुल व ज्युनिअर कॉलेज येथे इयत्ता ६वी च्या वर्गात शिक्षण घेतो. तो सौ.चव्हाण सर व सौ. चव्हाण मॅडम यांचा नातू आहे तर श्री. हर्षद व सौ .पूजा चव्हाण यांचा मुलगा आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत