राहुरी /वेबटीम:- येथील नगर मनमाड मार्गावरील जोगेश्वरी पाट लगत असलेल्या मिस्टर ईडली शुद्ध शाकाहारी हॉटेलचा उद्या रविवार १२ फेब्रुवारी रोजी ...
राहुरी /वेबटीम:-
येथील नगर मनमाड मार्गावरील जोगेश्वरी पाट लगत असलेल्या मिस्टर ईडली शुद्ध शाकाहारी हॉटेलचा उद्या रविवार १२ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वा. शुभारंभ आयोजित करण्यात आला आहे.
तरी या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन दत्ता पा. म्हसे, किशोर पा. कोबरने,शिवाजी जाधव, ओमकार कोबरने यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत