जम्मू रेल्वे स्टेशन येथे फॅक्टरीतील वैष्णवी चौक भक्तांची आ.लंके यांनी केली आपुलकीनं विचारपूस - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

जम्मू रेल्वे स्टेशन येथे फॅक्टरीतील वैष्णवी चौक भक्तांची आ.लंके यांनी केली आपुलकीनं विचारपूस

अहमदनगर/वेबटीम:-   पारनेरचे लोकप्रिय आमदार श्री निलेशजी लंके यांची व  वैष्णवी चौक राहुरी फॅक्टरी येथील वैष्णव भक्तांची जम्मू रेल्वे स्टेशन व...

अहमदनगर/वेबटीम:-

 पारनेरचे लोकप्रिय आमदार श्री निलेशजी लंके यांची व  वैष्णवी चौक राहुरी फॅक्टरी येथील वैष्णव भक्तांची जम्मू रेल्वे स्टेशन वर झाली अनपेक्षित भेट झाली.यावेळी लंके यांनी आपल्या भागातील भाविक असल्याने आपुलकीने चौकशी केली

आमदार निलेश लंके हे जवळपास 300 लोकांसह वैष्णवी देवी दर्शन यात्रेला आज जम्मू रेल्वे स्टेशन ला पोहचले होते व वैष्णवी चौक राहुरी फॅक्टरी येथील असंख्य वैष्णव भक्त हे देवीचे दर्शन घेऊन राहुरी फॅक्टरी ला रवाना होण्यासाठी जम्मू रेल्वे स्टेशला आले.

     निलेश लंके यांना पाहताक्षणीच वैष्णवी चौकातील रहिवाशांनी त्यांची भेट घेतली व लंके यांनी सुद्धा सर्व  भक्तांची आपुलकीने चौकशी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत