शिवसेनेचे ठाकरे गट शिर्डी लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी जाहीर - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

शिवसेनेचे ठाकरे गट शिर्डी लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी जाहीर

मुंबई(प्रतिनिधी) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिर्डी लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्...

मुंबई(प्रतिनिधी)



शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिर्डी लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.


पद, नाव आणि कार्यक्षेत्र (कंसात ) पुढीलप्रमाणे :


सहसंपर्कप्रमुख रावसाहेब खेवरे (नगर दक्षिण लोकसभा)

जिल्हा संघटक : आप्पा केसेकर (शिर्डी लोकसभा)

जिल्हाप्रमुख :

प्रमोद लबडे (कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा तालुका)

मुजीब शेख (संगमनेर, अकोला, राहाता (शिर्डी)).

उपजिल्हाप्रमुख :

महेश नवले (संगमनेर-अकोले),

शेखर दुभैय्या (श्रीरामपूर शहर),

देवीदास सोनवणे (श्रीरामपूर ग्रामीण ).


तालुकाप्रमुख 

शिवाजी ठाकरे (कोपरगाव तालुका)

सचिन कोते (राहाता तालुका)

भाऊसाहेब हासे (संगमनेर)

संजय फड (पठार भाग)

राधाकृष्ण बोरकर (श्रीरामपूर तालुका पश्चिम)

दादा कोकणे (श्रीरामपूर तालुका (पूर्व)

मनोज मोरे (अकोले तालुका (पूर्व)


 विधानसभा संघटक :

संतोष मुर्तडक (अकोले तालुका (पश्चिम)

असलम शेख ( कोपरगाव विधानसभा)


शहरप्रमुख 


सनी वाघ ( कोपरगाव शहर),

संजय शिंदे (शिर्डी शहर),

भागवत लांडगे (राहाता शहर),

नितीन नाईकवाडी (अकोले शहर), अमर कातारी (संगमनेर शहर),

अतुल शेटे (श्रीरामपूर शहर ) 


शहर समन्वयक :

कलविंदर दडियाल (कोपरगाव शहर).

शहर संघटक : गणेश होले (राहाता शहर).

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत