उत्तर नगर जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाची शिवजयंती उत्साहात - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

उत्तर नगर जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाची शिवजयंती उत्साहात

अहमदनगर(वेबटीम)  तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज जयंती शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने श्रीरामपूर शहरासह तालुक्यातील टाकळीभान,...

अहमदनगर(वेबटीम)



 तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज जयंती शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने श्रीरामपूर शहरासह तालुक्यातील टाकळीभान, गोधवणी या गावांसह विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात आली. 



जिल्हाप्रमुख प्रमोद आण्णा लबडे यांनी ठिकठिकाणी भेटी देत शिवसैनिकांचा उत्साह वाढवला. 





यावेळी माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, अशोक मामा थोरे, उपजिल्हाप्रमुख देवीदास सोनवणे, तालुकाप्रमुख दादासाहेब कोकणे, शहरप्रमुख अतुल शेटे, शहर उपजिल्हाप्रमुख शेखर शेठ शेट्टी, माजी उपजिल्हाप्रमुख अरुण पाटील, उपतालुकाप्रमुख प्रदीप वाघ, सुनील महाराज गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, सुकदेव देवकर, सदा कराड, योगेश मिश्रा, पाटणकर, युवासेनेचे किरण लबडे, सागर भांड यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते. 


यावेळी जिल्हाप्रमुख प्रमोद आण्णा लभडे यांनी मा नगराध्यक्ष अनिल कांबळे साहेब यांनी आयोजित केलेल्या श्री साईनाथ महाराज मुर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमांसाठी भेट दिली, नंतर कांग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष मा श्री संजय छल्लारे यांच्या जिजामाता मंडाळास भेट दिली सर्व ठिकाणी जिल्हाप्रमुख प्रमोद आण्णा लबडे यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले व सत्कार करण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत