देवळाली प्रवरात आज शनिवारी समाधान महाराज शर्मा यांचे कीर्तन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरात आज शनिवारी समाधान महाराज शर्मा यांचे कीर्तन

  देवळाली प्रवरा(वेबटीम) देवळाली प्रवरा येथील समर्थ बाबुराव पाटील महाराज यात्रा उत्सवास उत्साहात प्रारंभ झाला असून यात्रा उत्सवानिमित्त विवि...

 देवळाली प्रवरा(वेबटीम)



देवळाली प्रवरा येथील समर्थ बाबुराव पाटील महाराज यात्रा उत्सवास उत्साहात प्रारंभ झाला असून यात्रा उत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.



आज शनिवार दिनांक १८ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता बाजारतळावर महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार, टिव्हीस्टार, ह.भ.प समाधान महाराज शर्मा(बीड) यांचे कीर्तन संपन्न होणार आहे.त्यांना देवळाली प्रवरा परिसरातील गायक, पखवाज वादक व टाककरी व वारकरी साथसंगत करणार आहे.

कीर्तन श्रवणासाठी परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्यने उपस्थित रहावे असे आवाहन श्री.समर्थ बाबुराव महाराज यात्रा कमिटीने केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत