राहुरी फॅक्टरी येथील एस.एस मोबाईल शॉपी येथे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरी येथील एस.एस मोबाईल शॉपी येथे

  राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-   राहुरी व राहुरी फॅक्टरी येथील एस.एस.मोबाईल शॉपीमध्ये गुढीपाडवाच्यानिमित्ताने उद्या  बुधवार २१ फेब्रुवारी रोजी वि...

 राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-

 राहुरी व राहुरी फॅक्टरी येथील एस.एस.मोबाईल शॉपीमध्ये गुढीपाडवाच्यानिमित्ताने उद्या  बुधवार २१ फेब्रुवारी रोजी विविध वस्तू खरेदीवर आकर्षक सूट व ऑफर देण्यात येणार आहे.

अल्पावधीतच राहुरी तालुक्यात ग्राहकांच्या मनात विश्वास करणारे हक्काचे एस.एस.मोबाईल या दालनाच्या वतीने गुढीपाडवा निमित्ताने ग्राहकांनासाठी आकर्षक ऑफर्स ठेवण्यात आल्या आहेत.


यामध्ये आयफोन 12,13,14, सॅमसंग,वन प्लस, एम आय,विव्हो,अशा विविध कंपन्यांच्या मोबाइल खरेदी वर मोठ्या प्रमाणात सूट ग्राहकांसाठी ठेवली आहे.तर या सर्व मोबाईल वर वेगवेगळ्या फायनान्स कंपन्यांची देखील सूट ठेवण्यात आली आहे.यामध्ये कमीत व्याजदरात ग्राहकांना हे सर्व खरेदी करता येणार आहे.

त्याचबरोबर स्मार्टवॉच,इअरबर्डस,निकबँड वर देखील आकर्षक सूट ठेवण्यात आली आहे.तर स्मार्ट टिव्ही खरेदीवर विविध ऑफर्स ठेवण्यात आल्या आहे.

खास म्हणजे एस.एस मोबाईल मध्ये गुढीपाडवा निमित्ताने खरेदी केलेल्या कोणत्याही नवीन फोन वर खास साडी फ्री दिली जाणार आहे.

तरी ग्राहकांनी गुढीपाडवा निमित्ताने राहुरी फॅक्टरी फॅक्टरी येथील गादिवाला काका कॉम्प्लेक्स येथील एस.एस.मोबाईल शॉप येथे भेट देऊन आकर्षक खरेदी करावी व ऑफर्स मिळवावी असे आवाहन करण्यात आले आहे.

ऑफर साठी संपर्क:- रोहित वाळके:- 7757976430,सचिन:-9893920100,मोईन:-99604 44892

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत