कोपरगाव येथे "हिरकणी महाराष्ट्राची" एकल महिलांची " फॅशन स्पर्धा " उत्साहात संपन्न - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोपरगाव येथे "हिरकणी महाराष्ट्राची" एकल महिलांची " फॅशन स्पर्धा " उत्साहात संपन्न

कोपरगाव(वेबटीम) कोपरगाव येथे संपन्न झाला हिरकणी महाराष्ट्राची एकल  महिलांची राज्यातील तसेंच देशातील पहिला फॅशन शो डॉ अशोक गावित्रे यांच्या ड...

कोपरगाव(वेबटीम)



कोपरगाव येथे संपन्न झाला हिरकणी महाराष्ट्राची एकल  महिलांची राज्यातील तसेंच देशातील पहिला फॅशन शो डॉ अशोक गावित्रे यांच्या डॉ ए जी फिल्म प्रोडकशन, स्टारडम इंडिया, तसेंच सावित्रीबाई ज्ञानदीप प्रतिष्टान आयोजित महिला दीना निमित्त एकल महिलांच्या प्रतिभेचं दर्शन घडवणाना फॅशन शो च आयोजन करण्यात आले होते.


कोविड काळात साधारण 85000 स्रियांच्या पतीचे निधन झाले, पतिनिधनानंतर त्याच्यावर बिकट परिस्तिथी ओढवली गेली आजही विधवा स्रियांना संविधानाने दिलेले अधिकार नाकारले जात आहे त्यांना हीन वागणूक देण्यात येते, त्यांच्या व्यकती  स्वातंत्र्यवर गदा आणली जाते कुंकू लावणे, जोडवे घालणे, बांगडया घालणे यापासून त्यांना रोकल जाते सरकारने विधवा प्रथा बंदीवर अनेक  ठराव पास केले परंतु आज हि त्याची अंमल बजावनी होताना दिसत नाही, या सर्वांतून समाजात जनजागृती व्हावी यासाठी या शो च आयोजन डॉ अशोक गावित्रे यांनी केलं होत हि स्पर्धा पुण्या मुंबई मध्ये होणाऱ्या फॅशन शो पेक्षा अधिक चांगली झाली यामध्ये 2 राऊंड घेण्यात आले पहिला राऊंड हा ट्रॅडीशनल होता त्यामध्ये त्यांनी जिजावू, राणी  लक्षमीबाई, सावित्रीबाई फुले, रमाई, ताराराणी यांची वेषभूशा करून त्यांनी दिलेला संदेश देखील सांगितला दुसरा राऊंड वेस्टर्न प्रकारातील होता यात त्यांनी मॉडर्न प्रकारचा लुक केला होता या बरोबरच त्याचे टॅलेंट देखील तपासन्यात आले त्यासाठी त्यांना विविध प्रश्न उपस्तित जजेस नी विचारले यासाठी महिला आयोगाचा सदस्य     उतकर्ष¡ रुपवते, एकल समितीच्या प्रतिभा कुलकर्णी, समता इंटरनॅशनल स्कूल च्या ट्रस्टी स्वाती कोयटे उपस्तिथ होत्या.


 ज्युरी म्हणून मिस ब्राह्मणी ओझा विनर स्टारडम इंडिया युनिव्हर्स स्टार 2022,  तसेंच मॉडेल अंजली शर्मा, श्रीकांत शेरताट यांनी महत्वाची भूमिका बजावली तसेच या स्पर्धेसाठी मिस मानसी मिसर व अजय महांकाळ यांनी यांची प्रॅक्टिस करून घेतली तसेच नीलम गावित्रे  हेमंत शेजवळ, रवी जाधव, झुबेर खान, रवी अहिरे, शुभम नन्नावरे, साहिल बागुल, अविनाश पाटील, यांनी देखील यासाठी खूप मेहनत घेतली या शो मध्ये विनर या अकोल्याच्या सुरेखा मंडलिक या ठरल्या तर 1st रनरअप या कोपरगावच्या रश्मी शर्मा तर 2nd रनरअप या बारामतीच्या अश्विनी तावरे या ठरल्या त्या सोबतच 10 सब टायटल देखील काढण्यात आले या स्पर्धेत एकूण 78 स्पर्धांकानी भाग घेतला होता

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत