देवळाली प्रवरात सर्वपक्षीयांच्यावतीने शिवजयंती साजरी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरात सर्वपक्षीयांच्यावतीने शिवजयंती साजरी

देवळाली प्रवरा/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील बाजारतळ छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीप्रमाणे उत्साहात साजरी करण्यात...

देवळाली प्रवरा/वेबटीम:-


राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील बाजारतळ छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीप्रमाणे उत्साहात साजरी करण्यात आली.

देवळाली प्रवरा बाजारतळ छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास माजी नगरसेवक संदीप मुसमाडे, डॉ.विश्वास पाटील, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सतीश वाळुंज, योगगुरू किशोर थोरात, प्रशांत काळे,दीपक पठारे, भागवत मुसमाडे, सुखदेव होले, पत्रकार रफिक शेख यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले.त्यानंतर आरती संपन्न झाली. यावेळी मोठ्या संख्यने युवक वर्ग व मित्र परिवार उपस्थित होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत