खा. डॉ. सुजय विखेंची भेट - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

खा. डॉ. सुजय विखेंची भेट

  देवळाली प्रवरा/वेबटीम:- देवळाली प्रवरा येथील श्री.समर्थ बाबुराव पाटील महाराज यात्रा उत्सवानिमित आज रविवारी सकाळी खा.डॉ.सुजय दादा विखे यांन...

 देवळाली प्रवरा/वेबटीम:-


देवळाली प्रवरा येथील श्री.समर्थ बाबुराव पाटील महाराज यात्रा उत्सवानिमित आज रविवारी सकाळी खा.डॉ.सुजय दादा विखे यांनी भेट दिली. 

यावेळी फटाक्यांच्या आतिषबाजीत खा. सुजय विखे यांचे यात्रा कमिटी व देवळाली प्रवरा शहरवासियांच्यावतीने सन्मान करण्यात आला.

खा.सुजय दादा विखे यांनी समर्थ बाबुराव पाटील महाराज मंदिरात मनोभावे दर्शन घेतले.

प्रसंगी यात्रा कमिटीच्यावतीने खा.सुजय विखे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी यात्रा कमिटी अध्यक्ष डॉ.विश्वास पाटील, उपाध्यक्ष मेजर राजेंद्र कडू, कार्याध्यक्ष शुभम पाटील, व्यवस्थापक संजय पाटील,बापू कडू, दीपक पठारे, धनंजय शिंदे, मुस्ताक शेख,कुणाल पाटील,अनिल ढुस,राजेंद्र भोपळे, अनंत कदम, डॉ.संदीप मुसमाडे, अनिल पाटील, विनोद पाटील,विशाल कडू,मेजर दत्तात्रय कडु,सुखदेव होले आदिंसह भाविक भक्तगण उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत