कोपरगाव आरपीआय नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांच्यावतीने सन्मान - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोपरगाव आरपीआय नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांच्यावतीने सन्मान

कोपरगाव(वेबटीम) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या कोपरगाव तालुक्यातील व शहराच्या नवीन पदाधिकाऱ्यांचा  माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यां...

कोपरगाव(वेबटीम)




रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या कोपरगाव तालुक्यातील व शहराच्या नवीन पदाधिकाऱ्यांचा  माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी सन्मान केला.


या वेळी तालुकाध्यक्ष अनिल रणनवरे , ता.सल्लागार सोमनाथ लोहकरे ,  शहराध्यक्ष.रामदास कोपरे  ता.उपाध्यक्ष फकिरा चंदनशिव , शहर उपाध्यक्ष अनिस शेख ,शहर उपाध्यक्ष अमोल थोरात उपस्थित होते.


         यावेळी सर्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुक्याचे प्रतिनिधी व शहराचे प्रतिनिधी या सर्वांनाच कोपरगाव शहराच्या विकासासाठी व तालुक्याच्या विकासासाठी व जनतेच्या मनातील प्रश्न शासन दरबारी ,वेगवेगळ्या ऑफिसेस मध्ये मांडण्यासाठी व सोडवण्यासाठी हे सर्व पदाधिकारी व संघटनेचे सर्व सभासद हे एक दिलाने सर्वे समाजाला बरोबर घेऊन एकदिलाने काम जनतेसाठी करणार आहेत .या सर्वांना माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व जनतेच्या हितासाठी ,कामासाठी  नगरपालिकेतील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच या सर्वांबरोबर राहणार असे सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत