राहुरी फॅक्टरीतील कराळेवाडी येथे कानिफनाथ महाराज जन्मोत्सव साजरा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरीतील कराळेवाडी येथे कानिफनाथ महाराज जन्मोत्सव साजरा

राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथील कराळेवाडी येथील कानिफनाथ नाथभक्त मंडळ यांच्यावतीने आयोजित कान्होबा उर्फ कानिफनाथ महाराज जन्मोत्स...

राहुरी फॅक्टरी(वेबटीम)



राहुरी फॅक्टरी येथील कराळेवाडी येथील कानिफनाथ नाथभक्त मंडळ यांच्यावतीने आयोजित कान्होबा उर्फ कानिफनाथ महाराज जन्मोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला.


गुरुवर्य सुरेश अण्णा चव्हाण यांच्या अधिपत्याखाली कानिफनाथ महाराज जन्मोत्सव निमित्त विविध धार्मीक कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी सकाळी   महायज्ञ संपन्न झाला.प्रसंगी पौरोहित्य प्रकाश नवले गुरू यांनी केले.



 त्यानंतर सायंकाळी भव्य महाआरती संपन्न झाली.तदनंतर हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.


कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुनील जाधव, बंटी भगत, विकी साळुंके, भरत गोंधळी, आकाश दळे,भारत गीते, डॉ पकंज हाके, सोमा आहेर ,लखन साळुंके, मोहित चव्हाण, तेजस सिनारे गणेश तांबे, वैभव मैड,यश आहेर, बापू लांबे, सिद्धार्थ भगत, कृष्णा कोल्हे, विनायक गीते,स्वप्निल आहेर,अजय चौधरी,ओंकार वाबळे, ओंकार साळुंके,राजु साळुंके, सचिन जाधव,योगेश कोबरणे,सौरभ वरखडे,दिलीप साळुंके, सतीश वाघ,विजय चौधरी,जोशी काका,नवनाथ वाकचौरे, संदेश पंडित, सुशील गोसावी,सीताराम ढवळे, विशाल गीते,शुभम मुंडे,सार्थक चव्हाण,अभी आहेर, कुणाल साळुंके, सार्थक चव्हाण,डॉ.प्रवीण पाखरे,संदेश पंडित आदींनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत