देवळाली प्रवरातील स्व. बाळासाहेब चव्हाण कुटूंबियाचे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून सांत्वन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरातील स्व. बाळासाहेब चव्हाण कुटूंबियाचे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून सांत्वन

  देवळाली प्रवरा(वेबटीम) देवळाली प्रवराचे लोकनियुक्त प्रथम नगराध्यक्ष बाळासाहेब चव्हाण यांच्या रूपाने एक चांगल्या अभ्यासू व्यक्तिमत्त्वाला आ...

 देवळाली प्रवरा(वेबटीम)




देवळाली प्रवराचे लोकनियुक्त प्रथम नगराध्यक्ष बाळासाहेब चव्हाण यांच्या रूपाने एक चांगल्या अभ्यासू व्यक्तिमत्त्वाला आपण सर्वच मुकलो असल्याचे प्रतिपादन माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी केले.


 स्व. बाळासाहेब चव्हाण यांचे गेल्या काही दिवसांपूर्वी निधन झाले असता आज माजी महसूलमंत्री आ.थोरात यांनी चव्हाण कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अजय खिलारी, अमृत धुमाळ, राजेंद्र बोरुडे, रावसाहेब मुसमाडे, नानासाहेब कदम, दीपक पठारे, कृष्णा मुसमाडे, युवक काँग्रेसचे कुणाल पाटील, शुभम पाटील, मयुर अडागळे, विलास संसारे, बाबासाहेब संसारे आदिंसह विठ्ठल चव्हाण, सचिन चव्हाण, प्रशांत चव्हाण, रंजना चव्हाण, हितेश भोसले, ऍड.मनीषा भोसले, अमोल चव्हाण, नरेंद्र चव्हाण, दत्तात्रय चव्हाण आदी उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत