राहूरीतील रिलायन्स बीपी पंपावर मार्केट रेटप्रमाणे डिझेल विक्री - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहूरीतील रिलायन्स बीपी पंपावर मार्केट रेटप्रमाणे डिझेल विक्री

राहुरी(वेबटीम) राहुरी येथील नगर मनमाड मार्गालगत राहुरी कॉलेज नजीक असलेल्या रिलायन्स पंपावर आता मार्केट दराप्रमाणे  डिझेल ग्राहकांना मिळणार आ...

राहुरी(वेबटीम)



राहुरी येथील नगर मनमाड मार्गालगत राहुरी कॉलेज नजीक असलेल्या रिलायन्स पंपावर आता मार्केट दराप्रमाणे  डिझेल ग्राहकांना मिळणार आहे. 


राहुरी येथील रिलायन्स पंपावर मार्केट रेट पेक्षा जास्त दराने डिझेल विक्री होत असत.ही तफावत आता दूर झाली असून डिझेलचे दर मार्केट रेट प्रमाणे झाले आहेत.


तसेच फ्लीट कार्ड च्या ग्राहकांना जवळपास लिटरला १ रुपयांपर्यंत कॅश बॅक मिळणार आहे. 

पारदर्शकता व उत्तम गुणवत्ता साठी प्रसिद्ध असलेला रिलायन्स बीपी पंप येथे डिझेल व पेट्रोल खरेदीसाठी ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन रिलायन्स बीपी पेट्रोल पंप यांच्यावतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत