राहुरी फॅक्टरीतील पोस्ट ऑफिस कॉलनीतील नाथभक्तांच्यावतीने कानिफनाथ महाराज जन्मोत्सव साजरा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरीतील पोस्ट ऑफिस कॉलनीतील नाथभक्तांच्यावतीने कानिफनाथ महाराज जन्मोत्सव साजरा

  राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथील डॉ.तनपुरे साखर कारखाना कामगार वसाहतीतील  पोस्ट ऑफिस कॉलनी येथील नातभक्त ग्रुपच्यावतीने कानिफना...

 राहुरी फॅक्टरी(वेबटीम)



राहुरी फॅक्टरी येथील डॉ.तनपुरे साखर कारखाना कामगार वसाहतीतील  पोस्ट ऑफिस कॉलनी येथील नातभक्त ग्रुपच्यावतीने कानिफनाथ महाराज जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.



यावेळी महाआरती  महाप्रसाद कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी युवा नेते राजुभाऊ शेटे, चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश दादा भांड, राहुरी अर्बन निधीचे चेअरमन रामभाऊ काळे, आदर्श पतसंस्थेचे चेअरमन विष्णु गीते, योग गुरू किशोर थोरात, शिवसेनेचे दत्तात्रय कडू, आबा वरखडे, मनोज डोंगरे, स्वप्नील बोरुडे, बाळासाहेब पडागळे आदी उपस्थित होते 




कार्यक्रम यशस्वीतेसाठी सिद्धार्थ साळुंके, आदेश जाधव, किरण चव्हाण, अक्षय साळुंके, बाळासाहेब पडागळे, अमोल जाधव,, धीरज शिंदे, गोविन्द खवडे, आशु गोपाले, बंटी गरजे, बंटी जाधव, अर्जुन अडागळे, सचिन जाधव,  किशोर शेलार, रोहित शेलार, आदित्य पाळंदे ,अक्षय पाळंदे, श्रीकांत भगत,दिनेश भोसले, अमोल बोर्ड, राजेंद्र जाधव, दत्तू साळुंके, शंकर धोत्रे आदीनी परिश्रम घेतले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत