रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाच्या - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाच्या

  राहुरी फॅक्टरी(वेबटीम):- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाच्या उत्तरनगर जिल्हा उपाध्यक्षपदी चंद्रकांत बनसोडे यांची तर राहाता तालुका...

 राहुरी फॅक्टरी(वेबटीम):-

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाच्या उत्तरनगर जिल्हा उपाध्यक्षपदी चंद्रकांत बनसोडे यांची तर राहाता तालुकाध्यक्षपदी सैफअली कुरेशी/शेख यांची निवड करण्यात आली आहे.

आरपीआय आंबेडकर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे यांच्या खंबीर नेतृत्वखाली व महाराष्ट्र कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे काम जिल्ह्यात मोठ्या जोमाने सुरू असून कार्यकर्ता जोडण्याचे काम जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे यांच्या अधिपत्याखाली सुरू आहे.

 शुक्रवारी पक्षाच्या उत्तरनगर जिल्हा उपाध्यक्षपदी चंद्रकांत बनसोडे यांची तर राहाता तालुकाध्यक्षपदी सैफअली कुरेशी/शेख यांची निवड करण्यात आली. यावेळी जिल्हाअध्यक्ष भाऊसाहेब पगारे, जिल्हा सचिव राजन ब्राम्हणे,  युवक राहुरी तालुका अध्यक्ष प्रतीक खरात,रमेश पलघडमल,प्रभाकर संसारे आदि उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत