इतिहास पहिल्यांदाच नवी मुंबईत भव्य राज्यस्तरीय प्रदर्शन महालक्ष्मी सरस येथे सुरू - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

इतिहास पहिल्यांदाच नवी मुंबईत भव्य राज्यस्तरीय प्रदर्शन महालक्ष्मी सरस येथे सुरू

अहमदनगर(वेबटीम)  ग्रामविकास व पंचायत राज विभाग, उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान 8 मार्च ते 19 मार्च महालक्ष्मी सरस येथे भव्...

अहमदनगर(वेबटीम)




 ग्रामविकास व पंचायत राज विभाग, उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान 8 मार्च ते 19 मार्च महालक्ष्मी सरस येथे भव्य असे राज्यस्तरीय उमेद अभियानाचे उत्पादन वस्तू व खाद्यपदार्थांचे विक्री स्टॉल उमेद अभियानातील तळागाळातील खेडोपाडी असणाऱ्या महिलांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी स्वतःला सिद्ध करून दाखवण्यासाठी उमेद अभियानाने महालक्ष्मी सरस यासारख्या ठिकाणी महिलांचे खाद्यपदार्थ स्टॉल, विविध प्रकारच्या वस्तू, विणकाम, महिलांनी स्वतः उत्पादन केलेल्या वस्तू विक्री प्रदर्शन अहमदनगर जिल्ह्यातून ही विविध तालुक्यांमधून असे स्टॉल लावण्यात आले आहे. अशा या महिलांचा उत्साह वाढवण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातून श्रीरामपूर, राहता, राहुरी,अहमदनगर उमेद टीम महालक्ष्मी सरस येथे सहभागी झाले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत