राहुरी फॅक्टरीत शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने शिवजयंती साजरी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरीत शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने शिवजयंती साजरी

  राहुरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथे  शिवसेना(ठाकरे गट), युवा सेना व इतर सामाजिक संघटना यांच्यावतीने तिथीप्रमाणे शिवजयंती उत्साहात साजरी करण...

 राहुरी(वेबटीम)




राहुरी फॅक्टरी येथे  शिवसेना(ठाकरे गट), युवा सेना व इतर सामाजिक संघटना यांच्यावतीने तिथीप्रमाणे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.


प्रारंभी डॉ.तनपुरे साखर कारखाना कार्यस्थळावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.


यावेळी युवा नेते राजुभाऊ शेटे, साई आदर्श मल्टिस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे, चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड,  मंत्रालयातील सेवानिवृत्त अधिकारी दत्तात्रय कडू, शिवसेना देवळाली शहरप्रमुख अनिल चव्हाण, आदर्श नागरी पतसंसंस्थेचे चेअरमन विष्णू गीते, व्हा.चेअरमन आबासाहेब वाळुंज, राहुरी अर्बन निधी संस्थेचे चेअरमन रामभाऊ काळे, योगगुरू किशोर थोरात आदी उपस्थित होते.


यावेळी डीजेच्या निनादात भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली. 


 शिवसेना ठाकरे गट शहरप्रमुख विजुभाऊ गव्हाणे, युवा सेना शहरप्रमुख भूषण नालकर जय शंभो नारायण ग्रुपचे तालुकाध्यक्ष स्वप्निल बोरुडे यांच्या नियोजनातून शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला.


 यावेळी दादा सरोदे, अक्षय वाकचौरे, किरण चव्हाण,भूषण नालकर, राघू गिते, सौरव पाटोळे, पवन गाडे, सतिष वाघ,  नितीन वाघ, आदेश जाधव, माऊली कोकाटे,  प्रमोद विधाटे, बालू राऊत, अक्षय देठे, राहुल नालकर, योगेश सिनारे, जगु मुसमाडे, सोमा शिंदे, दिपक कोल्हे, भारत मुसमाडे, दादा खांदे, शुभम मुंढे आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत