अहमदनगर येथील पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम कर्मचारी पतसंस्थेसाठी देवळाली प्रवरा इरिकेशन बंगला येथे मतदान प्रकिया सुरू - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

अहमदनगर येथील पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम कर्मचारी पतसंस्थेसाठी देवळाली प्रवरा इरिकेशन बंगला येथे मतदान प्रकिया सुरू

  राहुरी फॅक्टरी(प्रतिनिधी) देवळाली प्रवरातील इरिकेशन बंगला येथे आज शनिवार दि 18 मार्च रोजी अहमदनगर येथील पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम कर्म...

 राहुरी फॅक्टरी(प्रतिनिधी)



देवळाली प्रवरातील इरिकेशन बंगला येथे आज शनिवार दि 18 मार्च रोजी अहमदनगर येथील पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम कर्मचारी पतसंस्थेच्या २१ जागांसाठी मतदान प्रकियेस प्रारंभ झाला आहे.


पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम कर्मचारी पतसंस्था  अहमदनगर येथील 21 जागांसाठी संपुर्ण जिल्ह्यात मतदान प्रकिया पार पडत आहे.


देवळाली बूथवर सकाळपासून मतदान प्रकिया सुरू झाली असून विकास मंडळाचे दत्तात्रय गडाख, किशोर गांगुर्डे व 

उमेश डावखर नारायण तमनर यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनल यांच्यात लढत होत आहे.


 नगर जिल्ह्यात एकूण १४८८  मतदार मतदानाचा हक्क बजविणार असून देवळाली बूथवर ५० मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजाविणार आहे. या ठिकाणी पोलीस निरीक्षक मेघशाम डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल प्रभाकर शिरसाठ व कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत