माजी खा.प्रसाद तनपुरेंकडून आदर्श पतसंस्थेच्या - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

माजी खा.प्रसाद तनपुरेंकडून आदर्श पतसंस्थेच्या

  राहुरी फॅक्टरी(वेबटीम):- राहुरी फॅक्टरी येथील आदर्श नागरी पतसंस्थेच्या चेअरमनपदी विष्णुपंत गीते व व्हा.चेअरमनपदी आबासाहेब वाळुंज यांची निव...

 राहुरी फॅक्टरी(वेबटीम):-

राहुरी फॅक्टरी येथील आदर्श नागरी पतसंस्थेच्या चेअरमनपदी विष्णुपंत गीते व व्हा.चेअरमनपदी आबासाहेब वाळुंज यांची निवड झाल्याबद्दल संस्थेचे मार्गदर्शक माजी खा.प्रसाद तनपुरे यांच्यावतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.

प्रसंगी संस्थेचे संचालक तथा मार्गदर्शक शिवाप्पा कपाळे,अशोक सह.साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन भाऊसाहेब पा. उंडे,श्रीरामपूर तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन लक्ष्मणराव भवार, आदर्श नागरी पतसंस्थेचे संचालक रामभाऊ काळे, प्रकाश सोनी,मारुती खरात, अविनाश साबरे, सुनील विश्वासराव आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत