टाकळीमिया(मोरवाडी)येथे रक्तदान शिबीर संपन्न - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

टाकळीमिया(मोरवाडी)येथे रक्तदान शिबीर संपन्न

राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथील मोरवाडी परिसरातील भैरवनाथ उद्योग समूहाचे मार्गदर्शक बापू तात्या शिंदे यांच्या वाढद...

राहुरी फॅक्टरी(वेबटीम)




राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथील मोरवाडी परिसरातील भैरवनाथ उद्योग समूहाचे मार्गदर्शक बापू तात्या शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न झाले.


 यावेळी भैरवनाथ उद्योग समूहाचे चेअरमन पियुष आबा शिंदे, दैवत उद्योग समुहाचे चेअरमन केशव शिंदे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष  रविंद्र मोरे आदी उपस्थित होते.


यावेळी बापू तात्या शिंदे व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवी मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त सन्मान करण्यात आला.






यावेळी आयोजित रक्तदान शोबीरार6 जवळपास ५० रक्तदात्यांनी रक्तदान करून आपली सामाजिक बांधिलकी जोपासली.



शिबिर  यशस्वीतेसाठी भैरवनाथ उद्योग समूहाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत