चिंचविहिरे यात्रा कमिटी अध्यक्षपदी मारुती नालकर - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

चिंचविहिरे यात्रा कमिटी अध्यक्षपदी मारुती नालकर

Rahuri(web team)  राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे येथील दावल मलिक बाबा यात्रा उत्सव दिनांक 15 मार्च 2023 पासून मोठ्या उत्साहात सुरुवात होणार आ...

Rahuri(web team)



 राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे येथील दावल मलिक बाबा यात्रा उत्सव दिनांक 15 मार्च 2023 पासून मोठ्या उत्साहात सुरुवात होणार आहे दिनांक 15 मार्च रोजी रात्री नऊ वाजता संदल मिरवणूक गुरुवार दिनांक 16 मार्च रोजी सकाळी सहा वाजता कावड गंगाजल मिरवणूक रात्री आठ वाजता शोभेची दारू फटाक्याची आतिषबाजी रात्री नऊ वाजता सविता राणी पुणेकर यांचा लोकनाट्य तमाशा चा कार्यक्रम होईल.



दिनांक 17 मार्च 2023 सकाळी आठ वाजता देव हजरीचा कार्यक्रम होईल तरी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी यात्रा उत्सवाचा लाभ घ्यावा असे आव्हान यात्रा कमिटी अध्यक्ष मारुती मच्छिंद्र नालकर, उपाध्यक्ष भूषण दिलीप नालकर , खजिनदार मारुती क चोथे व चांगदेव  नालकर, उपसरपंच जयराम गीते, सोसायटी चेअरमन दगडू भाऊ गीते तंटामुक्ती अध्यक्ष सुधीर झांबरे पोलीस पाटील सुधाकर नरोडे ग्रामपंचायत सदस्यभगीरथ नरोडे राजेंद्र धाबोरे योगेश पानसंबळ कार्तिक गीते सुनील साळवे बाबासाहेब पठारे संजय नरोडे अनिल मुरकुटे बबन धाबोरे नंदकुमार साळवे शंकर वाळके युसुफभाई पठाण शब्बीर भाई पठाण सोमनाथ नरोडे अरुण लाहुडे सुनील वाळके हमीद पठाण नामदेव पानसंबळ राजेंद्र नालकर, अशोक जोशी आदींनी केले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत