समाजरत्न पुरस्कार प्रदान मिळाल्याबद्दल आयपीआय आंबेडकर गट तालुकाध्यक्ष मकासरे यांचा सन्मान - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

समाजरत्न पुरस्कार प्रदान मिळाल्याबद्दल आयपीआय आंबेडकर गट तालुकाध्यक्ष मकासरे यांचा सन्मान

  राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील भूमिपूत्र व राहुरी तालुका आरपीआय आंबेडकर गटाचे  तालुकाध्यक्ष प्रदीप मकासरे यांना शिवराज्य ...

 राहुरी(वेबटीम)



राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील भूमिपूत्र व राहुरी तालुका आरपीआय आंबेडकर गटाचे  तालुकाध्यक्ष प्रदीप मकासरे यांना शिवराज्य बहुउद्देशिय संस्थेच्यावतीने राज्यस्तरीय समाज रत्न पुरस्कार प्रदान झाल्याबद्दल आरपीआय आंबेडकर गटाच्यावतीने लोणी येथे सन्मान करण्यात आला


 यावेळी आरपीआय उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत दारोळे,उत्तर महाराष्ट्र सचिव  महेश सुरडकर, जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे, जिल्हाध्यक्ष राकेश  कापसे, जिल्हा सचिव राजन ब्राम्हणे यांच्यासह अध्यक्ष शनी बनसोडे, तालुका कार्याध्यक्ष रवि गायकवाड, मुस्लिम आघाडीचे तालुका सेफ शेख, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत बनसोडे, राहाता तालुका उपाध्यक्ष माघाडे, जिल्हा संघटक दिनेश पडघलमल, राहुरी तालुका उपाध्यक्ष रमेश पलघडमल, युवा तालुकाध्यक्ष प्रतीक खरात, शहराध्यक्ष प्रतीक रूपटक्के, राहुरी फॅक्टरी अध्यक्ष सनी जगताप, श्रीरामपूर तालुका अध्यक्ष श्रीकांत महांकाळे, तालुका उपाध्यक्ष निलेश भोसले, वाहतूक अध्यक्ष सुरेश पलघडमल आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत